पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये संघटन सुदृढीकरणाची हालचाल; जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा रंगली

पालघर | प्रतिनिधीIndian National Congress च्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पालघर जिल्ह्यात संघटन बळकट करण्यासाठी हालचालींना…

रस्त्यांशिवाय विकास? पालघरची लाजिरवाणी वस्तुस्थिती आणि शासनाची उदासीनता

पालघर | मयूर ठाकूर आदिवासी बहुल पालघर जिल्हा आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे, ही बाब केवळ…

नागझरी चरी खुर्द ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात प्रजासत्ताक दिनी उपोषण

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत नागझरी चरी खुर्द येथे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी धनासुके…

दिव्या खाली अंधार…! मनोर–वाडा रोडवरील धुळीचा कहर कायम, नागरिक त्रस्त

पालघर | प्रतिनिधी “दिव्या खाली अंधार” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरत असून मनोर–वाडा रोडवरील नागरिकांचा…

प्रभाग ५ मध्ये भाजपची बाजी निश्चित…? विकासकामाला मिळणार गती…!

पालघर | प्रतिनिधी पालघर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ५ मध्ये वातावरण चांगलेच तापले असून, माजी सत्ताधाऱ्यांवर स्थानिकांमध्ये…

पालघर नगरपरिषद निवडणूक २०२५ चे विश्लेषण

पालघर | मयूर ठाकूर पालघर नगरपरिषद निवडणूक २०२५ नगराध्यक्ष पदासाठी उभे उमेदवारांन पैकी सहा उमेदवार रिंगणात…

पालघर जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनवर्षा होण्याची शक्यता…?

पालघर | मयूर ठाकूर पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या चार नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनवर्षा होण्याची शक्यता…

माऊली प्रतिष्ठान चा अध्यक्ष ते भाजपा नगरसेवक उमेदवार….!

पालघर / मयूर ठाकूर पालघर शहरातील समाज सेवक,माऊली प्रतिष्ठान चा अध्यक्ष ते भाजपा नगरसेवक उमेदवार नैवेद्य…