पालघरमध्ये आरोग्य सुविधांवर भर : आमदार राजेंद्र गावित यांच्या पुढाकारातून आढावा बैठक

पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि दर्जेदार बनवण्यासाठी पालघरचे आमदार Rajendra Gavit यांनी…

वाडा नगरपंचायत हद्दीत गावठाण भागावर अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; प्रशासनाचा आशिर्वाद की संगनमत?

वाडा | प्रतिनिधी वाडा नगरपंचायत हद्दीतील गावठाण क्षेत्र सध्या अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकत चालल्याचे धक्कादायक चित्र…

रस्त्यांशिवाय विकास? पालघरची लाजिरवाणी वस्तुस्थिती आणि शासनाची उदासीनता

पालघर | मयूर ठाकूर आदिवासी बहुल पालघर जिल्हा आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे, ही बाब केवळ…

आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पालघर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न

शिक्षण विभाग पंचायत समिती पालघर आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५-२०२६ सूर्यवंशी क्षत्रिय…

बाणगंगेचे प्रदूषण आणि ग्रामपंचायतींमधील सीमावाद: ऐतिहासिक नदीची दयनीय अवस्था

पास्थळ | रोहन राणाप्रभू श्रीरामाने बाण मारून उगम पावल्याची धार्मिक आणि ऐतिहासिक मान्यता असलेली बाणगंगा नदी…

बोईसर येथील विराज कंपनीच्या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद; जनसुनावणी यशस्वी

पालघर | सन्नान शेख पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात प्रस्तावित विराज स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी दिनांक ८…

Relieef Hospitals तर्फे रक्तदान शिबिर यशस्वी; “रक्तदान हेच जीवनदान”चा संदेश

पालघर | प्रतिनिधी पालघर व बोईसर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत Relieef Hospitals यांच्या वतीने आयोजित करण्यात…

बोईसरमध्ये विराज कंपनीची जनसुनावणी संमिश्र वातावरणात पार

पालघर | सन्नान शेख बोईसर परिसरातील विराज स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी बुधवारी (दि. ०८…

पालघरमध्ये विराज प्रोफाइल्सचा विस्तार प्रकल्प; ८ एप्रिलला सार्वजनिक सुनावणी

पालघर | सन्नान शेख पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला नवे बळ देणारा महत्त्वाचा प्रकल्प समोर आला असून,…

Zp पालघर येथे ‘Good Samaritan 108’ ऍपची माहिती; आणि कर्मचाऱ्या ना एप चे प्रशिक्षण

पालघर | प्रतिनिधी रुग्णांच्या आपत्कालीन सेवेसाठी बीव्हीजी (BVG) कंपनीतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘Good Samaritan 108’ या…