पालघर चार रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा, एकाच ट्राफिक पोलिसावर जबाबदारी

पालघर / प्रतिनिधी पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (चार रस्ता) येथे आज वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा…